Vishwas Kumar walks silently through hospital corridors the lone survivor of the Ahmedabad air tragedy that killed 260, including his own brother. Saam Tv
देश विदेश

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतून वाचला विश्वास कुमार, पण मानसिक धक्क्याने हदरला

Ahmedabad Air Tragedy: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विश्वास कुमार रमेश वाचला खरा.. मात्र सध्या त्याच्यावर काय परिस्थिती ओढावलीय? पाहूयात...

Bharat Mohalkar

हे आहेत अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील एकमेव जीवंत व्यक्ती विश्वास कुमार....याच विमान अपघातात 241 सहप्रवाशांसह 19 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला... या महाभयंकर दुर्घटनेमध्ये विश्वास कुमारच्या भावाचाही मृत्यू झाला... त्यामुळे विश्वास कुमारला मोठा धक्का बसल्याचं समोर आलंय..

ब्रिटनमधून संपर्क साधणाऱ्या नातेवाईकांशी फोनवर बोलत नाही

झोपेतच अचानक उठून बसतो

विमान प्रवासाची भिती वाटत असल्याने लंडनला जाण्यास नकार

डोळे सताड उघडे ठेऊन छताकडे पाहत राहतो

अहमदाबादमध्ये बोईंग 787 ड्रीमलायनर विमान टेक ऑफच्या अवघ्या 30 सेकंदात कोसळलं.. या भीषण दुर्घटनेत पावणेतीनशे प्रवाशांचा मृत्यू झाला... मात्र या अपघातात ब्रिटनचं नागरिकत्व असलेला विश्वास कुमार वाचला खरा... त्याला 17 जूनला डिस्चार्ज देण्यात आला..मात्र त्यानंतर विश्वास अस्वस्थच आहे.. विश्वास आणि त्याचा भाऊ अजय लंडनहून दादरा आणि नगर हवेलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते..मात्र परत जाताना झालेल्या अपघाताने विश्वास कुमार रमेश घाबरुन गेलाय.. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊनच विश्वास कुमारला धीर द्यायला हवा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur News : अवैध सावकारी फोफावली; एकाच वेळी पाच ठिकाणी पोलिसांची छापेमारी

Maharashtra Live News Update: महायुती सरकारने आनंदाचा शिधा मते मिळविण्यासाठीच वाटला होता का? - वैभव नाईक

Solapur: महापुरूषांच्या पुतळ्यासमोर अश्लील कृत्य, जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; मृताविरोधात गुन्हा

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून ओबीसी बांधव आक्रमक, जीआरची प्रत फाडत पायदळी तुडवली|VIDEO

Health Tips: माणूस न खाता-पिता किती दिवस जिवंत राहू शकतो?

SCROLL FOR NEXT