Afghanistan Earthquake Saam Tv
देश विदेश

Afghanistan Earthquake: अफगाणिस्थान भूकंपाने हादरलं; 26 जणांचा मृत्यू!

अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात सोमवारी झालेल्या भूकंपात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंप इतका जोरदार होता की, अफगाणिस्तानच्या (Afghanistan) पश्चिमेकडील प्रांत असलेल्या बादघिसच्या कादीस जिल्ह्यातही घरे कोसळली आहेत.

वृत्तसंस्था

अफगाणिस्तान: अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात सोमवारी झालेल्या भूकंपात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंप इतका जोरदार होता की, अफगाणिस्तानच्या (Afghanistan) पश्चिमेकडील प्रांत असलेल्या बादघिसच्या कादीस जिल्ह्यातही घरे कोसळली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घरात दबल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. (Afghanistan Earthquake News Update)

वृत्तसंस्था एएफपी, नुसार म्हटले आहे की, भूकंपात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी होती. शुक्रवारीसुद्धा अफगाणिस्तानातील फैजाबादजवळ भूकंपाचे धक्के जाणवले होते. (Earthquake in Afghanistan)

अफगाणिस्तानला (Afghanistan) लागून असलेल्या पाकिस्तानच्या (Pakistan) उत्तर भागात शुक्रवारी रात्री 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप (Earthquake) जाणवला होता. पाकिस्तानच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

SCROLL FOR NEXT