Actress Viral Video Saam TV
देश विदेश

Actress Viral Video: बाबो! सुंदर तरुणी अचानक भयावह स्पायडर झाली; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

Spider Desi Serial Scene :

Ruchika Jadhav

Actress Turning Into Spider : चित्रपट अथवा मालिका यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अनिमेशन आणि व्हीएफएक्सचा वापर केला जातो. यामुळे कल्पनेत असलेली कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात उतरवता येते. आतापर्यंत बिग बजेट चित्रपटांमध्ये व्हीएफएक्सचा वापर केला जात होता. आता मालिकांमध्येही याचा वापर होताना दिसत आहे.(Viral Video)

सध्या सोशल मीडियावर एका मालिकेतील व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एक सुंदर तरुणी अचानक भल्यामोठ्या स्पायडरचं (कोळी) रूप धारण करते. हिंदी मालिकांमध्ये नेहमीच हाय हॉल्टेज ड्रामा असतो. हा ड्रामा पाहून हे खरं आहे की खोटं? असे प्रश्न नक्कीच मनात येतात. मालिकेतील या व्हिडीओमध्ये तरुणी एका सुदंर आलिशान घरात उभी असते. त्यानंतर अचानक तिच्या अंगात काही तरी भिणू लागतं.

काही वेळानंतर तिचे हात आणि पाय कोळीच्या म्हणजेच स्पयडरच्या रुपात येतात. नंतर तिचं तोंड देखील स्पयडर होतं. अभिनेत्रीचं हे रूप पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरते. एवढंच नाही तर ही अभिनेत्री स्पायडरमॅन प्रमाणे हातातून जाळे फेकत असल्याचे समजत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

नेटकरी व्हिडीओ (Video) पाहून यावर वेगवेगळ्या मजेशीर कमेंट करत आहेत. असं कुठे असतं का? असा प्रश्न विचारत एकाने हसण्याचे ईमोजी पाठवले आहेत. तर आणखीन एकाने दाखवलेल्या दृष्यावरून स्पयार्ड मॅनचे करिअर आता बंद होणार. त्याचं आयुष्य धोक्यात आलं आहे, अशा प्रकारचे मिम्स बनवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT