8th Pay Commission Saam Tv
देश विदेश

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजूरी, नोकरदारांच्या पगारात किती होणार वाढ?

8th Pay Commission Update : आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..... कारण कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ होणार आहे... मात्र कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार आहे? पाहूयात

Bharat Mohalkar

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर . तब्बल 1 कोटी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट तिप्पटीनं वाढ होण्याची शक्यता आहे...फिटमेंट फॅक्टरमुळे मूळ वेतन 18 हजारांवरुन तब्बल 51 हजार 540 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे....तर घरभाडे आणि इतर भत्त्यांमध्येही घसघशीत वाढ होणार आहे.. ती नेमकी किती? पाहूयात...

कोणाचा पगार किती वाढणार?

ग्रेड 2000

संभावित मूळ वेतनवाढ- 57 हजार 456 रुपये

एकूण वेतन- 74 हजार 845 रुपये

प्रत्यक्ष वेतन- 68 हजार 849 रुपये

ग्रेड 4200

संभावित मूळ वेतनवाढ- 93 हजार 708 रुपये

एकूण वेतन- 1 लाख 19 हजार 789 रुपये

प्रत्यक्ष वेतन- 1 लाख 9 हजार 977 रुपये

ग्रेड 5400

संभाव्य मूळ वेतनवाढ- 1 लाख 40 हजार 220 रुपये

एकूण वेतनवाढ- 1 लाख 81 हजार 73 रुपये

प्रत्यक्ष वेतन- 1 लाख 66 हजार 401 रुपये

ग्रेड 6600

संभाव्य मूळ वेतन: 1 लाख 84 हजार 452 रुपये

एकूण वेतन: 2 लाख 35 हजार 920 रुपये

प्रत्यक्ष वेतन- 2 लाख 16 हजार 825 रुपये

फक्त वेतनवाढच नाही तर राष्ट्रीय पेन्शन योजना आणि केंद्रीय आरोग्य योजनेतही बदल होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे.. 8 वा वेतन आयोग हा जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे.. मात्र 8 वा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात तिप्पट वाढ होण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्राचे आरोग्याशी संबंधित दोष कोणते आहेत?

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

SCROLL FOR NEXT