Mumbai-Pune Expressway, Mumbai-Pune Expressway Accident News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर थरकाप उडवणारा अपघात; महिला ठार, तिघे जखमी

आज दुपारच्या सुमारास झाला अपघात.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

Mumbai-Pune Expressway : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज (शनिवार) झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण जखमी झाले आहेत. या अपघात घडल्यानंतर महामार्गावरील अन्य वाहन चालक अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी घटनास्थळी धावले. (Mumbai Pune Expressway Latest Marathi News)

हा अपघात खोपोली एक्झिटवर झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार क्रॅश बॅरीयरवर जाऊन आदळली असे प्रत्यक्षदर्श्नी सांगितले. तसेच अपघात झाल्यानंतर आम्ही तातडीने आमची वाहने बाजूला घेत मदतीसाठी धावलाे असेही काहींनी सांगितले. (Maharashtra News)

या अपघातात कारमधील महिला मृत्यूमुखी पडली आहे. तसेच तिघे जण जखमी झाले आहेत. या जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु झाल्याची माहिती पाेलिसांनी (police) दिली. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT