Pune Wolfdog सिद्धेश ब्राह्मणकर, द ग्रासलँड ट्रस्ट सोसायटी
मुंबई/पुणे

PHOTO: हा ना कुत्रा आहे, ना लांडगा! मग नेमका कोणता प्राणी आहे हा?

Pune Wolfdog: गेल्या काही वर्षात पर्यावरणातील मानवाचा हस्तक्षेप वाढलाय आणि त्याचा थेट परिणाम पुण्यात दिसून आलाय. पुण्यात नवा लांडगा आढळून आलाय. लांडगा आणि भटक्या कुत्र्यांच्या संकरातून वूल्फडॉग ही नवी प्रजाती तयार आलीय.

साम टिव्ही ब्युरो
Wolfdog

पुण्यातील पुरंदर परिसरात 2014 मध्ये द ग्रास लँड ट्रस्ट या एनजीओच्या संशोधकांना लांडग्यांच्या कळपात वेगळ्याच प्रकारचा प्राणी आढळून आला.

Wolfdog

तो प्राणी लांडग्यांच्या कळपात असला तरी तो कोणता प्राणी आहे? यावर संशोधन केलं आणि त्यानंतर संशोधकांच्या हाती धक्कादायक माहिती लागली.

Wolfdog

हा भटका कुत्रा आणि लांडग्यांच्या संकरातून तयार झालेला प्राणी आहे. या प्राण्याचा माणसाला धोका नाही.

Wolfdog
Wolfdog

मात्र या नव्या लांडग्यामुळे लांडग्यांची ओरिजिनल प्रजातीच धोक्यात असल्याचं द ग्रासलँड ट्रस्ट सोसायटीचे संशोधक सिद्धेश ब्राह्मणकर यांनी सांगितलंय....

Wolfdog

वुल्फडॉगचा माणसाला धोका नसला तरी लांडग्यांच्या जीन्समध्ये बदल होतोय.

Wolfdog

त्यामुळे लांडग्याची प्रजातच धोक्यात आहे. जर लांडग्याची प्रजात धोक्यात आली तर त्याचा परिणाम इतर जैव साखळीवर होणार असल्याने हा पर्यावरणासाठी मोठा धोका असल्याचं म्हटलं जातंय.

Wolfdog

वूल्फ डॉग प्रजाती अस्तित्वात आल्याची एनसीबीएस आणि ATREE ने केलं मान्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात विशेष दर्शन पाससाठी डिजिटल पेमेंट सुरू करण्याची मागणी

Auto Drivers Strike : मुंबईत परप्रांतिय चालकांचा संप, ३ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद; कारण ऐकून तुम्हालाही राग येईल

Pune Crime: पुण्यात गोळीबाराचा थरार! बायकोसोबत टोकाचा वाद, नवऱ्याने स्वत:वरच झाडली गोळी

Kas Pathar Flower Festival 2026: कास पठारचं खुलणारं सौंदर्य, 'फुलोत्सव' लवकरच; ऑनलाईन बुकिंग कशी कराल आणि पैसे किती ? जाणून घ्या

मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली; शिक्षण क्षेत्रात शोककळा

SCROLL FOR NEXT