cidco bhavan, navi mumbai, water supply saam tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai : पाण्यासाठी सिडकोत पुन्हा भडका; करंजाडेकरांनी काढला जल आक्राेश माेर्चा

Karanjade Residents : यापुर्वी देखील करंजाडे वासियांनी सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी केली हाेती.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Cidco Bhavan : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (navi mumbai international airport) लागून असलेल्या करंजाडे नोड मध्ये ऐन पावसाळ्यात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. पाणी पूरवठा याेग्य पद्धतीने हाेत नसल्याने करंजाडे येथील नागरिक आक्रमक झाले आहेत.(Maharashtra News)

अनियमित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठा हाेत असल्याने करंजाडे वासियांनी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सिडकोवर जल आक्रोश मोर्चा (jal aakrosh morcha) काढला. डोक्यावर मटके घेत यावेळी महिलांनी सिडको प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

यापुर्वी देखील करंजाडे वासियांनी सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी केली हाेती. परंतु त्यास याेग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने नागरिक आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान पुढील आठ दिवसात नियमित पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन सिडकोतर्फे आंदाेलकांना देण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News: मोठी बातमी! अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Akshaya Deodhar Mangalsutra Designs: पाठक बाईंच्या मंगळसूत्राची महिलांना क्रेझ, हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न

Banarasi Saree Designs: बनारसी साड्यांचे हे 5 लेटेस्ट पॅटर्न, ट्रेडिशनल टू मॉडर्न लूक दिसेल भारी

Maharashtra Live News Update: काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला लहान मुलांनसोबत घ्या पतंग उडविण्याचा आनंद

SCROLL FOR NEXT