Mumbai Rahul Shevale And Kamini Shewale News Saam tv
मुंबई/पुणे

Rahul Shewale : राहुल शेवाळेंच्या पत्नीकडून मतदारांना साडी वाटप? संतप्त महिलांनी जाळून टाकल्या; पाहा VIDEO

Mumbai Rahul Shevale And Kamini Shewale News : महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही चेंबूरमध्ये साडी वाटप झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी साड्यांची होळी पेटवत तीव्र आंदोलन केले.

Alisha Khedekar

राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याअसून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. तरीही चेंबूरमध्ये माजी खासदार आणि शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्या पत्नीकडून वार्डमध्ये मतदारांना साडी वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्या निषेधार्थ स्थानिकांनी विरोध म्हणून साड्यांची होळी पेटवली.

यावर उबाठा गटाचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे म्हणाले, "आज मी वार्ड नंबर 142 मध्ये फिरलो काही माझ्या कार्यकर्त्याने सांगितले या लल्लूभाई मध्ये कामिनी शेवाळे आणि तिझे कार्यकर्ते साडी वाटप करत आहे या नंतर मी स्वतः माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे तिथे गेलो , मला लोकांनी सांगितले की साडी वाटप झाले , कामिनी यांनी आम्हाला साडी दिले. लोकांनी सांगितले आम्हाला काम पाहिजे . पब्लिक ने साडी जाळली लोक बोलत आहे ."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Amaravati Politics: मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?

Homemade Toner : तुम्हाला त्वचेचा ग्लो वाढवायचा आहे? मग हे ५ स्वस्तात मस्त टोनर घरीच बनवा

Prasar Bharti Jobs: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT