16 कोटीचे झोलगेन्स्मा हे इंजेक्शन घेतलेल्या वेदिका शिंदेचे निधन गोपाळ मोटघरे
मुंबई/पुणे

16 कोटीचे झोलगेन्स्मा हे इंजेक्शन घेतलेल्या वेदिका शिंदेचे निधन

भोसरी येथील ११ महिन्यांच्या वेदिका सौरभ शिंदे हिला स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाईप- वन हा दुर्मिळ आजार झालेला होता.

गोपाळ मोटघरे

पिंपरी : भोसरी Bhosari येथील ११ महिन्यांच्या वेदिका सौरभ शिंदे हिला स्पायनल मस्क्युलर Spinal muscular ॲट्रॉफी टाईप- वन हा दुर्मिळ आजार झालेला होता. त्यावर उपचाराकरिता तिला पुण्यामधील Pune एका खासगी रुग्णालयात hospital दाखल करण्यात आले होते. झोलगेन्स्मा Zolgensma हे १६ कोटीचे रुपयांचे इंजेक्शन दीड महिन्यांपूर्वी तिला दिले होते.

हे देखील पहा-

रविवारी सायंकाळी तिचे निधन झाले आहे. वेदिकाच्या उपचाराकरिता लोकवर्गणीमधून निधी उभारलेला होता. अमेरिकेमधून America ते इंजेक्शन मागविण्यात आले होते. त्यावर ६ कोटी रुपयांचे आयात शुल्क केंद्र सरकारने माफ केले होते. १५ जून दिवशी वेदिकाला इंजेक्शन देण्यात आले होते.

तेव्हा पासून तिच्या प्रकृतीत सुधारणा झालेली होती. मात्र, रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता. पण, सायंकाळी ६ च्या सुमारास तिचे निधन झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajkesari Yog: गुरु चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार डबल इनकम; आयुष्यात होणार धनवृष्टी

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT