vashi apmc market saam tv
मुंबई/पुणे

Vashi APMC Market Bandh : वाशी एपीएमसी मार्केटमध्ये कडकडीत बंद, जाणून घ्या कारण (पाहा व्हिडिओ)

दहा वाजेपर्यंत दाेन्ही मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरु हाेते.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज (शुक्रवार) माथाडी कामगारांनी (mathadi kamgar) एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार एपीएमसी मार्केट आज दिवसभर बंद राहणार आहे. (Maharashtra News)

यामध्ये मसाला मार्केट, दाना मार्केट व कांदा बटाटा मार्केट हे पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी भाजीपाला मार्केट व फळ मार्केट सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले हाेते. त्यानूसार दहानंतर ही दाेन्ही मार्केट बंद ठेवण्यात आली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माथाडी नेते नरेंद्र पाटील (narendra patil) आणि आमदार शशिकांत शिंदे (mla shashikant shinde) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय गुरुवारी (ता. 26) घेण्यात आला. त्यानूसार आज एपीएमसी बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे एपीएमसीत शुकशुकाट जाणवत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार बोनस; कुणाला किती रुपये मिळणार?

दसरा मेळाव्याआधी शिंदेसेनेचे टेन्शन वाढलं, सभेसाठी पदाधिकारी मिळेना?

Hand Sweating Problem: हाताला घाम का येतो? शरीरात नेमकं काय घडतं तेव्हा असं होतं?

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एकाला अटक; हरियाणा कनेक्शन उघड

Maharashtra News Live Update: बीडमध्ये दोन दसरा मेळावे; मनोज जरांगे आणि मुंडे बंधूंच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष

SCROLL FOR NEXT