वसईत लाखोंचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक चेतन इंगळे
मुंबई/पुणे

वसईत लाखोंचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक

वसई विरार नालासोपारा शहरात मागील अनेक दिवसांपासून अंमली पदार्थ ची विक्री सुरू होती.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई : वसई Vasai विरार Virar नालासोपारा Nalasopara शहरात मागील अनेक दिवसांपासून अंमली पदार्थ Drugs ची विक्री सुरू होती, अशी माहिती विरार पोलिसांना Police गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. विरार पूर्व मधिल कारगिल नगर गणेश चौकात २ इसम गांजा विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली होती.

हे देखील पहा-

पोलिसांनी सापळा रचून, २ आरोपींना विरार मधिल कारगिल नगर परिसरातून अटक Arrested करण्यात आली आहे. आरोपींच्या बॅगेतून २५. ५५० ग्रॅम गांजा पोलिसांनी हस्तगत केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अंमली पदार्थांची किंमत जवळपास 3 लाख ८२ हजार ५०० रुपये एवढी आहे. आरोपी हे विरार मधील कारगिल नगर याठिकाणी राहणारे आहेत.

आरोपींचे नाव अन्वर शाह (वय- 26) तर दुसरा आरोपी भरत सोलंकी (वय- 40) असे आहेत. सदरची कामगिरी सदानंद दाते- पोलीस आयुक्त, प्रशांत वागुंडे पोलीस, विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेमधील उप. पोलीस निरीक्षक अभितीत टेलर यांनी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT