arrest, Ulhasnagar Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime News : आझाद नगरात दोघांना भोसकलं; चाैघांना अटक

संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अजय दुधाणे

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरच्या आझाद नगर परिसरात जुन्या भांडणाचा राग काढून चार जणांच्या टोळीने दोघांना तीक्ष्ण हत्यारांनी भोसकल्याची घटना घडली आहे. यात किशोर शिंदे आणि सौरभ राजभर या दोन तरुणांना (youth) गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Ulhasnagar Latest Marathi News)

उल्हासनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर रोशन शर्मा, आलम, टिल्लू आणि सौरभ राय या चारही संशयित आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सर्वांना जखमींच्या तक्रारीवरून पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (Maharashtra News)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी : आझाद नगर परिसरात किशोर शिंदे आणि सौरभ राजभर हे दोघे मित्र बोलत उभे होते. याच वेळी या ठिकाणाहून जाणाऱ्या रोशन शर्मा याने आपल्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने पूर्वैवनस्यातून किशोर आणि सौरभला चाकूने भोसकले. यात ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Karanji Recipe : थंडीत आवर्जून बनवा खुसखुशीत मटार करंजी, खायला चवदार अन् करायला सोपी

Maharashtra Nagar Parishad Live : चंद्रपुरात मतदाराने ईव्हीएम फोडले

Young Stroke Causes: तरुण वयात स्ट्रोक होण्याची कारणं कोणती? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

राज्यात थंडीचा कडाका; 'दिट वाह' चक्रीवादळामुळे पश्चिम महाराष्ट्रात गारठा|VIDEO

महाडमधील राडा, आधी कार्यकर्ते भिडले आता नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक; तटकरेंचा गोगावलेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT