Accident, nagar, kalyan saam tv
मुंबई/पुणे

Accident News : नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात, दाेन महिला ठार, आठ जखमी

या घटनेचा अधिक तपास आळेफाटा पाेलिस करीत आहेत.

रोहिदास गाडगे

Accident News : नगर कल्याण महामार्गावर रात्रीच्या सुमारास पेमदरा येथे मजुर महिलांना घेऊन जाणाऱ्या एका गाडीचा अपघात झाला. यामध्ये दोन महिला मजूर ठार झाल्या. तसेच७ ते ८ महिला मजूर जखमी झाल्या आहेत. (Breaking Marathi News)

मागच्या अनेक दिवसांपासुन नगर कल्याण महामार्ग अपघातांचा सापळा बनला आहे. शेतीच्या कामावरुन मजुर महिला गाडीतुन गर्दी करुन घरी जात असताना समोरुन येणा-या तीन चाकी वाहनाची आणि महिलांच्या (women) गाडीची जोरदार धडक झाली. (Maharashtra News)

या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यु झाला. हिराबाई बेलकर, सविता शिंदे असे अपघातात मृत्यु झालेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणी आळेफाटा पोलीसांत (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

SCROLL FOR NEXT