Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Accident: खंडाळा घाटात पुलावरून कंटेनर कोसळला; दाेघे गंभीर जखमी

सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

दिलीप कांबळे

मावळ : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर (mumbai pune express way) खंडाळा घाटात (khandala ghat) आज (बुधवार) सकाळी एक कंटेनर पुलावरून खाली कोसळला. या अपघातात (accident) दोघे जखमी (injured) झाले आहेत. (mumbai pune express way accident latest marathi news)

या अपघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हालविण्यात आले आहे. पुलावरून कंटेनर खाली काेसळल्याने केबिनचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस (highway police) तसेच देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले.

या यंत्रणेने केबिनमधून जखमींना बाहेर काढत उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT