Pune crime news saam tv
मुंबई/पुणे

Breaking : पुण्यात विश्रांतवाडीच्या खाणीत आढळले दोघांचे मृतदेह

विश्रांतवाडीच्या खाणीत दोन तरुणांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : विश्रांतवाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विश्रांतवाडीच्या खाणीत दोन तरुणांचा मृतदेह (two persons death) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. विकी लंके (२०) आणि सुशांत गडदे  (२०) अशी मृतांची नावं आहेत. दरम्यान, विकी आणि प्रसन्न यांचा खून झाला असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जूनला रात्री विकी आणि प्रसन्न बेपत्ता झाले होते. त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांची शोधाशोध सुरु होती. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन (Police) मध्ये हे दोघे बेपत्ता झाल्याची तक्रारही नातेवाइकांनी दिली होती. पण गेले काही दिवस त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. परंतु, आज दोघांचेही मृतदेह विश्रांतवाडीच्या खाणीत आढळल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. विकी लंके आणि प्रसन थुल या दोघांची हत्या झाली असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT