Kalyan Bus Fire News Saam Tv
मुंबई/पुणे

KDMT News: केडीएमटीच्या वर्कशॉपमध्ये 2 बसेस जळून खाक; बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा

Kalyan News: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या वर्कशॉपमध्ये शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत केडीएमटीच्या दोन बसेस जळून खाक झाल्या होत्या. या प्रकरनी केडीएमटी प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Bus Fire News:

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या वर्कशॉपमध्ये शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत केडीएमटीच्या दोन बसेस जळून खाक झाल्या होत्या. या प्रकरनी केडीएमटी प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

केडीएमटी प्रशासनाने कार्यालयीन वेळेत गैरहजर व दांड्या मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय. कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या विनापरवानगी दांडा मारणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाचे कारवाई केली. तर सात कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या वर्कशॉपमध्ये शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत केडीएमटीच्या दोन बसेस जळून खाक झाल्या होत्या. 9 डिसेंम्बर रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी केडीएमटी प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली.  (Latest Marathi News)

चौकशी दरम्यान कार्यशाळेत कार्यरत असलेले कर्मचारी या घटनेच्या वेळी गैरहजर असल्याचे समोर आले. त्यामधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत कर्तव्यावर असताना कोणतीही परवानगी न घेता कार्यशाळे बाहेर गेले होते. तर काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांचे कोणतेही परवानगी न घेता दांडी मारली होती.

संबंधित कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे केडीएमटी प्रशासनाने चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाचे कारवाई केली आहे. तर उर्वरित सात कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT