स्वारगेटमधील उड्डाणपूलावर ऑईल सांडल्याने वाहतूक कोंडी... सागर आव्हाड
मुंबई/पुणे

स्वारगेटमधील उड्डाणपूलावर ऑईल सांडल्याने वाहतूक कोंडी...

स्वारगेटमधील सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौक यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूलावर तेल वाहतुक करणाऱ्या टेम्पोमधून दुपारी अडीच दरम्यान गळती झाली.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: स्वारगेटमधील सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौक यादरम्यान बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूलावर तेल वाहतुक करणाऱ्या टेम्पोमधून दुपारी अडीच दरम्यान गळती झाली. उड्डाणपूलावर ऑईल सांडल्याने वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. नेहरू रस्त्याचे काम सुरू असल्याने मार्केट यार्डकडे जाणारी वाहतूक उड्डाणपूलावरून जात होती. (traffic was jam due to Oil spill on flyover in Swargate)

हे देखील पहा -

महत्वाची वाहतूक असणाऱ्या या उड्डाणपूलावरील मार्गावर ऑईल गळती झाल्याने काही वेळासाठी या मार्गावर कोंडी झालेली पाहायला मिळाली. उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताची शक्यता जास्त होती, सॅलिसबरी पार्क भागातील रहिवासी गणेश शहा हे यामध्ये किरकोळ जखमी झाले. परिणामी भवानी पेठ ते सेव्हन लव्हज, वखार महामंडळ पर्यंतच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. आता वाहतुक हळू-हळू सुरळीत होत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2026: आयटीआर कधीपासून फाइल करता येणार? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Electricity Bill : वीज बिल हरवले? फक्त २ मिनिटांत मोबईल फोनवरून मिळेल, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra Live News Update : जय पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर

Airtel Recharge : खुशखबर! ५० रुपयांत OTT, IPLची मज्जा; एअरटेलचा भन्नाट रिचार्ज प्लान

नाशिकमध्ये खरात पार्ट 2 ! महिलांसोबतचे 121 व्हिडिओ; फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी

SCROLL FOR NEXT