Jail SaamTV
मुंबई/पुणे

Pune: पोलिसांचा ४५ लाखांचा डाव फसला; दत्तवाडी ठाण्यातील तिघांना अटक

रविवारी तिन्ही पाेलिस कर्म-यांना अटक करण्यात आली.

साम न्यूज नेटवर्क

- फय्याज शेख

भिवंडी : ४५ लाखाची रक्कम लुटून नेणा-यांचा छडा लावण्यात नारपोली पोलिसांना (narpoli police) यश आले आहे. बाबूभाई सोळंकी या संशयित आरोपीच्या माहितीनूसार पाेलिसांनी केलेल्या कसून तपासानंतर दत्तवाडी पोलिस ठाण्यातील (dattawadi police station) तीन पाेलिस (police) कर्मचा-यांना अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पाेलिस निरीक्षक चेतन पाटील यांनी दिली. (pune police arrested in bhivandi)

औरंगाबाद (aurangabad) येथील रामलाल परमार हे नाशिक (nashik) येथून मुंबईला (mumbai) जात असताना त्यांना अडवून त्यांच्याकडील ४५ लाखांची रक्कम भिवंडीतील हायवे नजकीच्या दिवे गावाजवळ तिघांनी लुटली.

याबाबत भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी बाबूभाई सोळंकी यास पुण्यातून (pune) अटक केली आहे. त्याने चौकशीत दत्तवाडी पोलिस ठाण्यातील कार्यरत असलेले कर्मचारी गणेश बाळासाहे शिंदे, गणेश मारुती कांबळे आणि दिलीप मराेती पिलाने यांची नावे घेतली. पाेलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर तिन्ही पाेलिस कर्मचा-यांना रविवारी अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबईत सुसाट प्रवास, मुंबई-पुणे महामार्ग फक्त १० मिनिटांत; २,९०० कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील, कसा असेल ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे?

Maharashtra Farmer : पैसे द्या नाहीतर मेलेली म्हैस घ्या! शेतकऱ्याचा संताप उफाळला, मृत म्हशीसह बँकेसमोर आंदोलन

Relationship Issues: पत्नी असूनही पुरुष परक्या स्त्रीच्या प्रेमात का पडतात? वाचा पुरुषांच्या मनातील रहस्य

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ यात्रेचा प्रवास कसा कराल? प्रवास मार्ग, ट्रॅव्हल टिप्स जाणून घ्या

SCROLL FOR NEXT