किराणा दुकानातुन तेलाची चोरी; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

किराणा दुकानातुन तेलाची चोरी; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

कल्याण ग्रामीण मधील द्वारली गावात एका दुकानातील सहा लिटर तेल घेऊन चोरटा पसार झाला. तेल चोरीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली आहे.

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण :  कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या काही दिवसांपासून मेडिकलमधील साहित्य चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तर कल्याण Kalyan ग्रामीण मधील द्वारली गावात एका दुकानातील सहा लिटर तेल घेऊन चोरटा पसार झाला. तेल चोरीची ही घटना सीसीटीव्ही CCTV मध्ये देखील कैद झाली आहे.

हे देखील पहा-

द्वारली गावातील मनोज फुलोरे यांच्या दुकानात एक ग्राहक (चोरटा) रविवारी तेल आणि तांदूळ घेण्यासाठी आला होता. गाडीला नंबर प्लेट नसलेला हा चोरटा फुलोरे यांच्याकडे सहा लिटर तेल मागितले. ते गाडीच्या डिकीत ठेवायला गेला त्यानंतर त्याने दुकानदाराकडे पाच किलो तांदूळ मागितले.

दुकानदार  तांदूळ भरायला लागला असताना या चोरट्याने सहा लिटर तेल घेऊन पोबारा झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये देखील काय झाला आहे. त्यामुळे या चोरट्याचे मुसक्या आवळण्याचे आवाहन आता हिललाईन पोलिसांसमोर उभे ठाकणार आहे. दरम्यान, जरी माझं 900 रुपयांचे नुकसान झाले असले तरी इतर दुकानदारांचे नुकसान होऊ नये यासाठी या चोरट्याला तातडीने पकडावे अशी मागणी दुकानदार मनोज फुलोरे यांनी केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT