theft saam tv
मुंबई/पुणे

Kharghar: काजू, बदामासह सुपर मार्केटमधील राेख रक्कमेवर चाेरट्यांचा डल्ला

आज सकाळी चाेरीची घटना उघडकीस आली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : खारघर (kharghar) सेक्टर सेव्हन येथील युबीसी सुपर मार्केट (super market) या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी ४५ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. या दुकानात किराणा सामान, जीवनावश्यक वस्तू आणि प्लास्टिकच्या सामानाची विक्री करण्यात येते. (kharghar latest marathi news)

या सुपर मार्केटमध्ये चोरट्यांनी प्रवेश करत २५ हजार रुपयांची रोख रक्कम, दहा हजार रुपयांचे काजू, बदाम, दहा हजारांचे सिगारेटचे पॅकेट चाेरले आहेत. यामध्ये एकूण ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात (kharghar police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस (police) सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT