Train @ShivajiIRTS/SaamTV
मुंबई/पुणे

ट्रेन पकडताना प्रवाशाचा गेला तोल, RPF कॉन्स्टेबलने वाचवले प्राण (पहा Video)

चालती ट्रेन पकडताना प्रवाश्याचा तोल जाऊन प्रवासी रेल्वे स्थानकावर पडला, यावेळी शेजारीच उभे असलेल्या RPF कॉन्स्टेबल नेत्रपाल सिंह यांनी प्रसंगावधान राखत वेळीच या प्रवाश्याला फलाटावर दूर खेचलं आणि त्याचे प्राण वाचवले.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वडाळा रेल्वे स्थानकावर (Wadala Railway Station) चालती ट्रेन पकडताना प्रवाश्याचा तोल जाऊन प्रवासी रेल्वे स्थानकावर पडला, यावेळी शेजारीच उभे असलेल्या RPF कॉन्स्टेबल नेत्रपाल सिंह यांनी प्रसंगावधान राखत वेळीच या प्रवाश्याला फलाटावर दूर खेचलं आणि त्याचे प्राण वाचवले आहेत.

मुंबईमध्ये लोकल असो वा मध्य रेल्वे (Train) प्रवास करत असताना फलाटावरती प्रवाशांचा अनेकवेळा तोल जातो. त्याचे व्हिडीओ (Video) देखील समोर आले आहेत. असाच आज एक प्रकार समोर आला आहे, रेल्वेमध्ये चढत असताना खाली घसरून पडलेल्या प्रवाशाला RPF कॉन्स्टेबल नेत्रपाल सिंह यांनी प्रसंगावधान राखत वेळीच या प्रवाश्याला फलाटावर दूर खेचल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.

पहा व्हिडीओ -

प्रवाशाला RPF कॉन्स्टेबल नेत्रपाल सिंह यांच सर्व स्तरातून कौतुक केलं जात असून ते या प्रवाशासाठी देवदूत बनून आल्याचं बोलल जात आहे. दरम्यान प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढू नका असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून सतत करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT