Crime News: आईच निघाली वैरिणी! नवजात बाळाला रस्त्यावरती टाकून आईचं पलायन
Crime News: आईच निघाली वैरिणी! नवजात बाळाला रस्त्यावरती टाकून आईचं पलायन चेतन इंगळे
मुंबई/पुणे

Crime News: आईच निघाली वैरिणी! नवजात बाळाला रस्त्यावरती टाकून आईचं पलायन

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मुंबई : मिरा रोड येथील शांतीनगर Sector 1 मधील रस्त्यावरती नवजात बाळाला टाकून एका आईने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आह. मिरा रोड पूर्व येथील शांती नगर सेक्टर 1 या परिसरामध्ये काल सायंकाळी सातच्या सुमारास एक नुकतेच जन्मलेले अर्भक आढळून आले या अर्भकाची माहिती पोलिसांना (Police) मिळताच पोलिसांनी या अर्भकाला पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये (Indira Gandhi Hospital) दाखल केले असून हे आढळलेले अर्भक हे स्त्री जातीचे असून प्रथम दर्शनी ते अविकसित (प्रिमेचिओर) स्वरूपाचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरोपी आईने अंधारामध्ये या नवजात बाळाला रस्त्यावर सोडले असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला असून या बाळावर सध्या रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरु आहेत कर फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कशाला हवं? इथं कट्टर विरोधकही धरतात एकमेकांचे पाय

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

SCROLL FOR NEXT