एसटी संप Saam Tv
मुंबई/पुणे

ST Strike: एसटी संपावरील सुनावणी पुढे ढकलली; हायकोर्ट म्हणालं...

एसटी कामगारांच्या संपाविरोधात एसटी महामंडळाचा अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.

सुरज सावंत

मुंबई : एसटी कामगारांच्या संपाविरोधात एसटी महामंडळाचा (ST Corporation) अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आज सुनावणी झाली आता ही सुनावणी उद्या देखील सुरु राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असून सरकारने ST बाबत काय निर्णय घेतला आहे? हे आम्हाला पाहायचे आहे असं न्यायमुर्ती म्हणाले.

त्यावर महामंडळाच्या वकीलांना युक्तीवाद करत बाजू मांडली ते म्हणाले, 'औद्योगिक न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवून सुद्धा निर्णय देऊन पण संप मागे घेण्यात आला नाही याचिका मागे घेत आहोत असा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला.

त्यावर मुख्य न्यायमूर्ती म्हणाले, आम्हाला कामगारांची (ST Employee) बाजू ऐकणे गरजेचे आहे. मध्यम मार्ग काढणे गरजेचे त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल सरकारने मान्य केला आहे. विलिनीकरण होऊ शकत नाही, परंतु सोडून बाकी मुद्द्यावर सहमती असल्याचं ऍड नायडू म्हणाले. दरम्यान या याचिकेवर उद्या १०.३० वाजता परत सुनावणी होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matheran Accident : माथेरान घाटात भीषण अपघात; मुंबईतील पर्यटकांची कार दरीच्या बाजूला कोसळली

Flight Missing: धक्कादायक! आकाशात जाताच गायब झालं विमान; २२ दिवसापूर्वी केलं होतं उड्डाण

Rohit Pawar On Sanjay Shirsat: नवी मुंबईतील जमीन घोटाळा भोवणार? मंत्री शिरसाटांचा पाय आणखी खोलात?

Pune Ganpati: आतुरता गणरायच्या आगमनाची! पुण्यातील मानाच्या ५ गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनाची वेळ ठरली

Ladki Bahin Yojana: ग्रामीण लाडकींना मिळणार 5 हजार? केंद्र सरकारची गावातील महिलांसाठी योजना?

SCROLL FOR NEXT