आर्थिक गुन्हे शाखा Saam Tv
मुंबई/पुणे

आर्थिक गुन्हे शाखेकडे आता फक्त 10 कोटींवरील गुन्हे...

साडेसहा कोटींच्या मर्यादेआधी ती 3 कोटी रुपयांची मर्यादा होती आणि त्यापूर्वी ती एक कोटी रुपये होती.

सुरज सावंत

मुंबई: व्हाईट कॉलर गुन्हेगारीची संख्या आणि मर्यादित मनुष्यबळ त्यामुळे फक्त 10 कोटींवरील फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा (ECONOMIC OFFENCES WING) करणार आहे. त्या खालच्या रकमेच्या गुन्ह्यांचा तपास पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा साडे सहा कोटी रुपये होती. नुकतीच सर्व पोलिस ठाणे (Police Station) व ईओडब्ल्यू युनिटस याबाबत एक निवेदन देण्यात आले होते, त्यात पोलिस ठाण्यात गुन्हेगारी प्रकरणांच्या चौकशीसाठी साडे सहा कोटी रुपयांची मर्यादा वाढवून 10 कोटी रुपये करण्यात आली आहे.

साडेसहा कोटींच्या मर्यादेआधी ती 3 कोटी रुपयांची मर्यादा होती आणि त्यापूर्वी ती एक कोटी रुपये होती. “ईओडब्ल्यूचे काम कमी करण्याचा दृष्टीने हा विचार करण्यात आला आहे. वाढत्या आर्थिक गुन्ह्यांमुळे ईओडब्ल्यूकडे गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. विशेष म्हणजे काही गुन्ह्यांमध्ये विशेष तपासाची आवश्यकता नसतानाही केवळ रक्कमेमुळे त्यांच्याकडे या गुन्ह्यांचा तपास येत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pollution Free Pune : पुणेकरांनो मोकळा श्वास घ्या, शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली, देशात दहावा क्रमांक

Mahayuti Government: दररोज ५३ शासन निर्णय; पण अंबलबजावणीसाठी आमदारांना निधीच मिळेना, महायुती सरकारने ९ महिन्यात किती GR काढले?

Viral News: 500 रुपयांची नोट बंद होणार? ATMमध्ये 100-200 च्याच नोटा मिळणार? काय आहे सत्य, जाणून घ्या

नर्तिकीच्या नादात माजी उपसरपंचाने गोळी झाडून आयुष्य संपवलं, मेहुण्याने जे सांगितलं ते वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: मुरुम उत्खनन प्रकरणात अजित पवारांची कोंडी? मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT