CCTV रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

प्रियकराच्या मदतीने महिलेचा अपहरणाचा बनाव; पतीच्या तक्रारीमुळे CCTVमध्ये अडकले

नारायणगाव येथील एका २४ वर्षीय महिलेने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रोहिदास गाडगे

पुणे : नारायणगाव (Narayangaon) येथील एका २४ वर्षीय महिलेने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकर आणि त्याच्या मित्रासोबत महिला स्विप्ट कारमधुन फरार झाली होती. शितल शिंदे वय २४ असं या महिलेचं नावं असून ती राहुल कनगरे या प्रियकरासोबत फरार झाली होती. मात्र, या महिलेचा अपहरणाचा बनाव बनाव CCTV मुळे उघड झाला आहे.

हे देखील पहा -

राहुल कनगरे या प्रियकराच्या मदतीने शितल शिंदे ही फरार झाली होती. तर या दोघांना महेश लोखंडे नावाच्या मित्राने त्यांना पळून जाण्यास मदत केली होती. दरम्यान, या फरार महिलेचा पती मयुर शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार नारायणगाव पोलिसांना या प्रकरणाचा 4 तासांत शोध लावला आहे. पोलीसांनी सीसीटिव्हीच्या आधारे महिला ज्या कारमधून जात होती त्या कारचा शोध लावला असून पोलिसांच्या सतर्कतेमूळे या महिलेला आणि तिच्या प्रियकराला हा बनाव चांगलाच अंगलट आला असून महिलेसह अन्य दोघांना पोलिसांना अटक केली आहे.

Edited By - Jadgish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT