pune , crime news, kondhwa saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : कोयत्याने वार करुन काेंढव्यातील नामचिन गुंडाला संपवलं; पाेलिस तपास सुरु

कोंढवा येथील अशोक सोसायटी जवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

साम न्यूज नेटवर्क

Pune Crime News : पुण्यातील (pune) कोंढवा परिसरात पुन्हा एकदा हत्येचा थरार उघडकीस आला आहे. एका सराईत गुन्हेगाराचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. कोंढवा येथील अशोक सोसायटी जवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.

सुमित उर्फ मोन्या काकासाहेब जाधव (रा शिवनेरी नगर, गल्ली न 15 ,रिलायन्स टॉवर) असे खून झालेल्या या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस (kondhwa police) तातडीने घटनास्थळी पाेहचले. (Maharashtra News)

सुमित (youth) हा सराईत गुन्हेगार होता. कोंढवा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल होते. मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास तो एका सोसायटी जवळील कचरा डेपो समोरुन जात असताना अज्ञाताने त्याचा खून केला. त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केल्याच्या खूणा अंगावर दिसत हाेत्या. त्यातच त्याचा जागेवर मृत्यू झाला. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT