Somvati Amavasya 2023, Jejuri saam tv
मुंबई/पुणे

Jejuri : येळकोट येळकोट जय मल्हार... जेजुरी गडावर भंडाऱ्याची मुक्त उधळण; Somvati Amavasya निमित्त लाखाे भाविक दाखल

काेराेनाचे संकट टळले आणि तब्बल दाेन वर्षानंतर माेठ्या संख्येने भाविक गडावर आलेत.

मंगेश कचरे

Somvati Amavasya 2023 : अखंड महाराष्ट्राचे (maharashtra) कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर (jejuri latest news) आज सोमवती अमावस्या (Somavati Amavasya) यात्रा साजरी करण्यात येते. यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक (devotees) जेजुरी गडावर (jejuri gad) दाखल झाले आहेत.

भंडाऱ्याच्या उधळणीनं संपूर्ण जेजुरी गड न्हाऊन निघाला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सकाळी सात वाजता पालखीचे कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान झाले. यावेळी भांडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली.

अकरा वाजता पालखी (palkhi) कऱ्हा स्नानासाठी कऱ्हा नदीमध्ये पोहचणार आहे. कऱ्हा स्नान होईल. या निमित्त भाविकांचा उत्साह उदंड असल्याचे चित्र जेजुरी गडावर आहे. काेविडच्या संकटानंतर प्रथमच साेमवती अमावस्या निमित्त भाविक गडावर दाखल झाले आहेत. येळकोट येळकोट जय मल्हार या घाेषणांनी गड दुमदुमन गेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगावमध्ये पुरवठा विभागाची कारवाई; हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा वापर, दोन सिलेंडर जप्त

Tuesday Horoscope: जोडीदारासोबत छान वेळ घालवता येणार, पैसा कमी खर्च होईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics: राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं टाकला डाव; भाजपच्या अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

विधानसभेत मोठा राडा! शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप; आव्हाडांकडून दिलगिरी, निलंबनाची मागणी; नेमकं काय घडलं? VIDEO

Iran-US War: खामेनेईंच्या मृत्यूनंतरही ट्रम्प इराणमधील राजवट का बदलू शकले नाहीत? सत्तांतर का झालं नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT