A snake was found inside the chamber of Bombay High Court judge, Justice NR Borkar on Friday. Saam Tv
मुंबई/पुणे

Bombay High Court: न्यायाधीशांच्या दालनात साप; व्हिडिओ पाहा

सध्या उच्च न्यायालयात येणा-या जाणा-यांची संख्या कमी आहे.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे (bombay high court) न्यायमूर्ती एनआर बोरकर यांच्या दालनात शुक्रवारी साप आढळून आला. साडेचार ते पाच फूट लांबीचा हा साप बिनविषारी असल्याचे सर्प मित्रांनी त्यास पकडल्यानंतर नमूद केले. (snake rescued from chamber of bombay high court judge)

सकाळच्या सुमारास हा साप (bombay high court) येथे आढळला. त्यावेळी न्यायाधीश बाेरकर हे त्यांच्या दालनात नव्हते. सापाची (snake) माहिती तात्काळ पोलिस कर्मचार्‍यांना देण्यात आली. पाेलिसांनी सर्पमित्र संघटनेशी संपर्क साधात सर्प मित्रांना बाेलावून घेतले.

त्यानंतर सर्प मित्र न्यायालयात (court) पाेहचले. त्यांनी सापास पकडले. संबंधित सापास त्याच्या अधिवास साेडले जाईल असे सर्प मित्राने नमूद केले. त्यास न्यायालातील कर्मचा-यांनी दुजाेरा दिला. दरम्यान कोविड १९ मुळे सध्या मुंबई उच्च न्यायालयात माेजक्याच सुनावणी असतात अन्य कामकाज डिजीटल पद्धतीने चालत असते. परिणामी उच्च न्यायालयात येणा-या जाणा-यांची संख्या कमी आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT