Chaturshrungi Police Station, Chaturshringi - Police in Pune सचिन जाधव
मुंबई/पुणे

Pune Crime News: संतापजनक! महिला शौचालयात मोबाईलद्वारे शूटींग; पुण्यातील नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटमधील धक्कादायक प्रकार

Pune Latest News: याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितनुसार कलम ३५४ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सचिन जाधव, पुणे

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या महिला शौचालयात मोबाईलद्वारे शूटिंग करण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) एका नामांकित सायन्स रिसर्ट इन्स्टिट्यूटच्या शौचालयात ही घटना घडली. पीडित महिला शौचालय वापरत असाताना त्यांच्या बाजुच्या शौचालयातील अज्ञात व्यक्तिने शौचालयाच्या खालच्या बाजूने त्याचा मोबाईल धरता आणि पीडित महिला ही शौचालयाचा वापर करीत असताना तिचे चित्रीकरण करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितनुसार कलम ३५४ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चतुशृंगी या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा चतुशृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT