शिवसेना आमदाराला ED ची नोटीस ? नोटीस सोशल मीडियावर व्हायरल Saam TV
मुंबई/पुणे

शिवसेना आमदाराला ED ची नोटीस ? नोटीस सोशल मीडियावर व्हायरल

'मला ईडीकडून कोणतीही नोटीस आली नसल्याचं आमदारांनी स्पष्ट केलं आहे, मात्र, दोन महिन्यांपूर्वी किणीकर यांना फोन आला होता, त्यात त्यांना ED समन्सबाबत सेटलमेंट करण्याबाबत बोलण्यात आले होतं.'

अजय दुधाने

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर (Shivsena MLA Dr. Balaji Kinikar) यांना ईडीकडून समन्स मिळाल्याची कॉपी सोशल मीडियावर वायरल होत असून, दोन फेब्रुवारीला ED कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचं या कॉपी मधून सांगण्यात येत आहे.

मात्र मला ईडीकडून कोणतीही नोटीस आली नसल्याचं आमदार बालाजी किणीकर यांनी स्पष्ट केले आहे, दोन महिन्यांपूर्वी किणीकर यांना फोन आला होता, त्यात त्यांना ईडी समन्सबाबत सेटलमेंट करण्याबाबत बोलण्यात आले होतं. या संदर्भात पक्षातील वरिष्ठांना माहिती दिल्याचे सुध्दा किणीकर म्हणाले, हा खोडसाळपणा करणाऱ्याचा तपास केला जात असल्याचे यावेळी किणीकर यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

Property Registration : महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत पैशांचा पाऊस! अवघ्या ५ महिन्यांत कमावले हजारो कोटी

SCROLL FOR NEXT