Bhavana Gawali: शिवसेना खासदार भावना गवळींना ED कडून समन्स Saam Tv
मुंबई/पुणे

Bhavana Gawali: शिवसेना खासदार भावना गवळींना ED कडून समन्स

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणी आता वाढताना दिसून येत आहेत.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई: शिवसेनेच्या खासदार भावना गवळी Shiv Sena MP Bhavana Gawali या पेचात सापडल्या आहेत. काल (मंगळवार) भावना गवळी यांच्या कंपनीच्या संचालकाला ईडीकडून अटक झाली. आता भावना गवळी यांना ईडीकडून Enforcement Directorate समन्स आले आहे. त्यानुसार आता भावना गवळी यांना येत्या 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात Enforcement Directorate Office चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी मोठी कारवाई करत शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी यांचे निकटवर्ती सईद खान saeed khan यांना मनी लाँडरिंग Money laundering प्रकरणात अटक केली. सुमारे महिनाभरापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने भावना गवळी 5 ठिकाणी छापे टाकले होते.

परभणी Parbhani जिल्ह्यामधील पाथरी याठिकाणी ईडीकडून छापेमारी Raid करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सईद खान यांना अटक केली काल अटक केली. भावना गवळी यांच्या विविध ट्रस्ट आणि कंपन्यांचा कारभार ते पाहत होते. हरीश सारडा यांनी तक्रार केली. आणि त्यानंतर ईडीकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Technology News: मानवी मन वाचता येणार; मेंदू कॉम्प्युटरशी कनेक्ट होणार

Amazon Layoff : कामावर येऊ नका, सकाळी ई-मेल धडकला; अ‍ॅमेझॉनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात

Janjira Fort : जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद, प्रशासनाने का घेतला निर्णय?

Zodiac Signs Tuesday: मंगळवारच्या कार्तिक सप्तमीला चार राशींसाठी शुभ संकेत; नवी सुरुवात होणार यशस्वी

SCROLL FOR NEXT