Amit shah, eknath shinde, devendra fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबत सुनावणी; शाह, शिंदे आणि फडणवीसांची बंद दाराआड चर्चा; काय ठरली रणनीती?

Mla Disqualification Maharashtra News: सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबत सुनावणी; शाह, शिंदे आणि फडणवीसांची बंद दाराआड चर्चा; काय ठरली रणनीती?

Satish Kengar

>> सचिन गाड

Mla Disqualification Maharashtra News:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एक दिवसीय दौऱ्याकरिता आज मुंबई आले आहेत. मुंबईत त्यांचं आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

सोमवारपासून विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू होणार आहे. यातच अमित शाह हे देवेंद्र फडणीवस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचले होते. येथे शाह, देवेंद्र फडणीवस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा बऱ्याच वेळ चर्चा झाली.

यावेळी आमदार अपात्रतेबाबतच्या रणनीती आणि आगामी निवडणुकांबाबत महत्वाची चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सागर बंगल्यावर इतर भाजपा आणि शिंदे गटातील नेते उपस्थित होते. मात्र, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघेच बंद दाराआड चर्चा करत होते. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर हे ज्याप्रकारे आमदार अपात्रतेबाबतचा प्रश्न हाताळत अहेत, त्यावर ताशेरे ओढले होते. तसेच याप्रकरणी कारवाई कुठंपर्यंत पोहचली, याबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले होते. यानंतर नार्वेकर यांनी पुढील आठवड्यात सुनावणी ठेवली आहे.

लवकरच हा प्रश्न निकाली निघू शकतो आणि अशा वेळेला राज्यातील राजकारणातील जी परिस्थिती बदलले, त्या बदलत्या परिस्थितीनुसार या बैठकीत रणनीती ठरली असावी, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भीषण अपघात! मिनीबस अन् ट्रकची जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण मृत्यूशी देतायत झुंज

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

Clove Water Benefits: सलग १० दिवस लवंगाचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT