पुण्यातील पोलीस निरिक्षक महिला अधिकाऱ्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यात पोलीस निरिक्षक महिला अधिकाऱ्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट

पुण्यातील विश्रांतवाडी येथील राहत्या घरात केली आत्महत्या.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : पुणे पोलीस (Pune Police) दलातील गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. शिल्पा चव्हाण असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चव्हाण त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा विभाग तसेच एमओबी या दोन ब्रँचचा पदभार होता.

आज सकाळी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांना आणण्यासाठी घरी गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यानंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांना एक मुलगा असून, तो गावी गेला होता. त्या घरी एकट्याच असल्याचे सांगण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Success Story: डॉक्टर झाले, नंतर UPSC; तिसऱ्या प्रयत्नात यश; IFS श्रेयस गर्ग यांचा प्रवास

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT