Thane Shivsena Pradip Purnekar Murder case news  Saam tv
मुंबई/पुणे

School Closed : ठाकरेसेनेच्या नेत्याच्या मृत्यूने ठाण्यात खळबळ, शाळांना सुट्टी जाहीर अन् दुकानेही बंद

Thane Firing Pradip Purnekar Case Update News : मानपाड्यात उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर तणावाचे वातावरण. त्यामुळे ठाण्यातील शाळा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहे.

Alisha Khedekar

मानपाडा परिसरात उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज मानपाडा परिसरातील तीन शाळा तसेच अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरातील दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून वेगाने सुरू असून, पोलिसांनी आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत असून, हत्येमागील नेमके कारण आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. या प्रकरणात आणखी तीन जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे. घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मानपाडा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs For Woman: महिलांसाठी ट्रेंडी मंगळसूत्र आणि मॅचिंग कानातले सेट्स; पाहा ५ लेटेस्ट डिझाईन्स

Maharashtra News Live Update: ST बँक कथित घोटाळ्यातील बडे मासे गळला लागणार?

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

Political News: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, राजकीय समिकरणं बदलणार

Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT