Sant Tukaram Maharaj Palkhi Saam Tv
मुंबई/पुणे

PHOTO: हरिनामाच्या गजरात तुकोबांची पालखी पुण्यात दाखल, फोटो पाहून मन होईल प्रसन्न

Sant Tukaram Maharaj Palkhi: हरिनामाच्या गजरात संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यात दाखल झाली.

सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे
Sant Tukaram Maharaj Palkhi

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी आज पुण्यात दाखल झाली.

Sant Tukaram Maharaj Palkhi

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत पुणे पोलीस यांच्यावतीने करण्यात आलं.

Sant Tukaram Maharaj Palkhi

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं.

Sant Tukaram Maharaj Palkhi

मोठ नियोजन पुणे पोलीस दरवर्षी करत असतात.

Sant Tukaram Maharaj Palkhi

दरम्यान, 17 वर्षापासून वारीमध्ये आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे लोक आयटी दिंडी चालवत आहेत.

Sant Tukaram Maharaj Palkhi

वारीच्या आधी मोठं नियोजन आयटी दिंडीवाले करत असतात.

Sant Tukaram Maharaj Palkhi

पुण्यातील जंगले महाराज रोड वरती आयटी दिंडीने पालख्यांचे स्वागत केलं.

Sant Tukaram Maharaj Palkhi

संत तुकाराम महाराज पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तांची गर्दी जमली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loan Recovery Rules: कर्जदाराचा मृत्यू झाल्यास उर्वरित कर्ज कोण फेडणार? गॅरेंटरलाही बसतो फटका; नियम काय सांगतात

Maharashtra Live News Update: अजित दादांचा घातपात झाला आहे - भास्कर जाधव

Airtel Recharge : खुशखबर! Airtel च्या सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये दिवसाला 4GB, अनलिमिडेट कॉलिंग, २० OTT अॅप...; लगेचच घ्या जाणून

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती|VIDEO

Weekly Horoscope: खर्चावर नियंत्रण आवश्यक असून मतभेदही टाळावे लागतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT