स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात सजावट रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात सजावट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहिदास गाडगे

पुणे - देशाच्या 75 वा स्वातंत्र्य दिवस Independence Day साजरा होत असताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या Dnyaneshwar Mauli संजीवन समाधी मंदिराला देशी विदेशी फुलांनी तिरंगा मध्ये साजवट करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

हे देखील पहा -

अशातच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी मंदिरात धार्मिक परंपरांचे जतन करत विविध उत्सव परंपरेनुसार साजरे केले जातात याच धर्तीवर आज देशाच्या स्वातंत्र दिनानिमित्त देशी विदेशी फुलांवर तिरंगा साकारण्यात आला आहे. स्वातंत्रदिनानिमित्त पहाटेची पवमान दुग्धाभिषेक झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी माऊलींचा गाभा-याला तिरंगा मध्ये सजविण्यात आले.आजचे माऊलींचे रुप मन प्रसन्न करणारे पहायला मिळाले.

आज स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना माऊलींच्या मंदिरातही हा सोहळा साजरा व्हावा यासाठी आळंदी देवस्थानकडुन तिरंग्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याची प्रतिकृती साकारत असताना माऊलींच्या समाधीवरील हार ही तिरंग्याच्या रंगात तयार करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT