Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'उद्धव ठाकरेंनाही निवडणूक जिंकण्यासाठी ऑफर; पवारांनंतर राऊतांनी फोडला नवा बॉम्ब, VIDEO

Sanjay raut news : शरद पवार यांच्यानंतर आता संजय राऊत यांनी नवा बॉम्ब फोडला. उद्धव ठाकरेंनाही निवडणूक जिंकण्यासाठी ऑफर मिळाल्याचा दावा राऊतांनी केला.

Suprim Maskar

शरद पवारांच्या याचं आरोपानंतर आता विरोध पक्षांनी निवडणुक आयोगाविरोधात रान उठवलयं...160 जागांवर विजय मिळवून देणाऱ्या ऑफरचा गौप्यस्फोट शरद पवारानी केल्यानंतर आता ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आणखी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. विधानसभेप्रमाणे लोकसभेतही निवडणुक जिंकून देऊ अशी ऑफर पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलयं..

राऊतांच्या दाव्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या दोघांनी त्यांना काय ऑफर दिली पाहूयात..

राऊतांचा दावा, ठाकरेंनाही ऑफर

लोकसभेनंतर विधानसभेत दोघांनी ठाकरेंची भेट घेतली

अडचणीच्या 60 ते 65 जागा जिंकून देण्याची ऑफर

EVM आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून विजयी करण्याचा त्यांचा दावा

निवडणुक यंत्रणेवर विश्वास असल्यानं आम्ही त्यांना आवश्यकता नसल्याचं सांगितलं.

दुसरीकडे शरद पवार आणि संजय राऊतांच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सवाल उपस्थित केलाय.

राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केल्यानंतर विरोधक निवडणुक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. अशातच शरद पवार आणि राऊतांच्या दाव्यानंतर इंडिया आघाडीनं 11 ऑगस्टला राज्यात लाँग मार्चचं आयोजन केलयं. आता या लाँग मार्चनंतर निवडणुक आयोग विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार का? विरोधकांना आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळणार का? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Namaskar: वजन कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार किती फायदेशीर? जाणून घ्या किती कॅलरी बर्न होतात?

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; दोन बड्या IAS अधिकऱ्यांची तडकाफडकी बदली

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये खुनी सत्र सुरु, मुख्यमंत्र्यांच्या PA नंतर TMC नेत्याची हत्या

Dhurandhar 3: 'लियारीची स्टोरी अजून संपली नाही; 'धुरंधर ३'ची तयारी सुरु? निर्मात्यांनी दिली मोठी हिंट

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये सोमवारी १२ तास पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT