Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ; राऊतांचं ट्वीट चर्चेत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील एक ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शनिवारी मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा पार पडली. या सभेतून त्यांनी अनेक घडामोडींवर भाष्य केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राजकारण्यांवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या उत्तर सभेत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ही सभा पार पडली. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील एक ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत यांचे ट्विट

उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी सभेत देखील भाजपवर हल्लाबोल केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

SCROLL FOR NEXT