sanjay gursali, nagar news, pathardi police saam tv
मुंबई/पुणे

Pathardi News : पाथर्डीत देवांग कोष्टी समाजाच्या उपाध्यक्षांची हत्या, पाेलीस तपास सुरु

पाेलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- सुशील थाेरात

Nagar Crime News : पाथर्डी देवांग कोष्टी समाजाचे उपाध्यक्ष संजय रामचंद्र गुरसाळी (sanjay gursali) यांची अज्ञात चोरट्यांकडून हत्या करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास कुटुंबातील व्यक्तींच्या निदर्शनास आली. या घटनेचा तपास पाेलीस करीत आहेत. (Maharashtra News)

पाथर्डी (pathardi) शहरातील रंगार गल्ली येथे राहणाऱ्या गुरसाळी यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून त्यामध्ये सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. तर या घटनेत संजय गुरसाळे यांच्या डोक्याला कशाचा तरी साह्याने गंभीर दुखापत करून चोरट्यांनी त्यांची हत्या केली आहे.

ही संपूर्ण घटना आज मंगळवारी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील व्यक्तीच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, कौशल्य राम निरंजन वाघ हे आपल्या पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले होते. पाेलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात ऐन दुष्काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस आंदोलनाची ठिणगी

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

SCROLL FOR NEXT