चक्क रोबोट करतोय घरगुती गणपती आरती
चक्क रोबोट करतोय घरगुती गणपती आरती   अश्विनी जाधव- केदारी
मुंबई/पुणे

चक्क रोबोट करतोय घरगुती गणपती आरती

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : देशात आणि राज्यात कोरोनाचं सावट असतानाही गणेशत्सोव मात्र नागरिक उत्साहाने साजरा करत आहेत. मात्र, तुम्ही गणपतीची आरती एक रोबोट करतोय असं कधी ऐकलं आहे का? तुम्हाला असा प्रश्न केल्याने आश्चर्य वाटलं असेल ना! मात्र हे खरं आहे. घरगुती गणपतीची सजावट हा अनेक ठिकाणी आकर्षणाचा विषय असतो. अनेक कुटुंबात दरवर्षी घरगुती गणपतीसाठी नाविन्यपूर्ण कल्पना वापरल्या जात आहेत.

हे देखील पहा-

पुण्यात एका कुटुंबात गणपतीची आरती चक्क एक रोबोट करत असताना दिसून आले आहे. स्वयंचलित मशीन उद्योगात कार्यरत असणारे तुषार घोलप यांनी यंदा गणपती सजावटीत स्वतः रोबोट तयार केला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा होत असल्याने, खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे माणसांचा कमीत- कमी वावर ठेवून बहुतांश कामे या रोबोटद्वारे होतील. या हेतूने आपण हा रोबोट तयार केल्याचे घोलप यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Document For RTE Admission : शाळेत बनावट कागदपत्रांच्या आधारे RTE अंतर्गत प्रवेश, १७ पालकांवर गुन्हा

Deepika Padukone Baby Bump : मतदानाला गेलेल्या दीपिकाचा पहिल्यांदाच दिसला बेबी बंप, रणवीर सिंगने गर्दीत घेतली पत्नीची विशेष काळजी

Today's Marathi News Live : महादेव बेटिंग अॅप प्रकरण , तीन मुख्य आरोपींना अटक

Narendra Modi: पंतप्रधान मोदी आज २५ हजार महिलांसोबत साधणार संवाद; वाराणसीत 'नारी शक्ती' ठरणार भाजपचं 'शस्त्र'

Petrol Diesel Rate 21st May: पेट्रोल डिझेलचे भाव जैसे थे वैसे; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT