Ajit pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar: अजित पवार आणि कुटुंबीयांना मोठा दिलासा, इन्कम टॅक्स विभागाला सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश

Ajit Pawar : मालमत्तेत जरंडेश्वर साखर कारखाना,काही जमीन आणि इमारतीतील काही भाग असा समावेश होता.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि कुटुंबीय यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्सने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केलेल्या मालमत्तेवरची जप्ती हटवली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई इन्कम टॅक्सने ही जप्ती हटवली आहे.

गुरू कॉमोडीटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या मालमत्तेवरचे जप्तीचे आदेश मागे घेण्यात आले. या मालमत्तेत जरंडेश्वर साखर कारखाना,काही जमीन आणि इमारतीतील काही भाग असा समावेश होता. साताऱ्यामधल्या चिमणगाव गावातल्या मालमत्तेवरची जप्तीचे आदेश देखील मागे घेतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात मकरसंक्रांतीला ₹३००० जमा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला

SCROLL FOR NEXT