- रजनी पाटील
- रजनी पाटील Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारी अर्ज मागे घेणार

साम टिव्ही

(रश्मी पुराणिक, ब्युरो चीफ मुंबई)

मुंबई : राज्यसभेसाठी Rajya Sabha होणाऱ्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष BJP आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे. काँग्रेसचे Congress राजीव सातव Rajiv Satav यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या रजनी पाटील Rajani Patil यांचा राज्यसभेवर बिनविरोध जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Rajya Sabha bi election bjp to take back candidature

भारतीय जनता पक्षाने संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. एखाद्या जागेवरील विद्यमान खासदाराचे निधन झाल्यास त्या ठिकाणी पोटनिवडणुकीत अन्य पक्षांनी उमेदवार देऊ नये असा संकेत आहे. हा संकेत भाजपनेही पाळला आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

Madhurani Gokhale : ‘आई कुठे काय करते’तल्या ‘अरुंधती’चं निस्सिम सौंदर्य

PM Modi Property: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या संपत्तीत किती झाली वाढ? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT