Raj Thackeray And Aaditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: उत्तर मुंबईत ठाकरे काका-पुतण्याचा उद्घाटनांचा धडाका

राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे उत्तर मुंबईमध्ये उद्घाटनाचा धडाका लावत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सर्व पक्षांकडून सध्या मुंबईत विविध कामांचा धडाका सुरु आहे. मात्र, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उत्तर मुंबईमध्ये उद्घाटनाचा धडाका लावत आहेत. त्यामुळे काका-पुतण्या आज एकाच मतदारसंघात पाहायला मिळत आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकांकडून करण्यात आलेल्या विविध कामांचे उद्घाटन करत आहेत. तर, दुसरीकडे काका राज ठाकरे (Raj Thackeray) मनसेच्या विविध शाखांचे उद्घाटन करणार आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दहिसर पूर्व येथे मनसे (MNS) आणि शिवसेनेचे झेंडे समोरासमोर पहायला मिळत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar : धक्कादायक! समाज कल्याणच्या वसतिगृहातील जेवणात आढळली पाल, विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

EPFO: सेवानिवृत्तीनंतर किती कालावधीत PF चे पैसे काढायचे? वाचा काय सांगतो EPFOचा नियम

Local Body Election : भाजप आमदार अत्याचार करत आहेत, शिवसेना आमदाराचे धक्कादायक विधान

Kitchen Hacks : किचनमधील लिंबू सुके पडतात? मग वापरा हि जबरदस्त ट्रिक

SCROLL FOR NEXT