CSMT Railway Station saam tv
मुंबई/पुणे

Railway News : रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार, प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर गगनाला भिडले

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर वाढवला आहे. तिकीटाचा दर 20 रूपयांवरून थेट 50 रुपये करण्यात आला आहे. (Railway platform ticket rates increases)

दिवाळी सणाच्या निमित्तानं रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे सीएसएमटी,दादर,ठाणे,कल्याण, एलटीटी आणि पनवेल स्थानकांवर प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीटासाठी जादाचे पैसे मोजावे लागणार आहेत. हे नवे तिकीट दर उद्या शनिवारपासून लागू होणार आहेत. 31 ऑक्टोबरपर्यंत हे दर लागू असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

बडतर्फ पोलीस अधिकारी निघाला दरोडेखोर; कारागृहातच शिजवला SBI लुटीचा कट

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

SCROLL FOR NEXT