Murud boat sinking Saam Tv
मुंबई/पुणे

Murud Boat Sinking: मुरूडमध्ये मच्छीमार बोट बुडाली, एकाचा मृत्यू...

Murud News: मुरूडमध्ये मच्छीमार बोट बुडाली, एकाचा मृत्यू..

Satish Kengar

>> सचिन कदम

Murud boat sinking:

रायगड जिल्ह्यातील मुरूड येथील समुद्रात मच्छीमारी बोट बुडाली असून या दुर्घटनेत एका 37 वर्षीय मच्छीमाराचा बुडून मृत्यू झाला आहे.

वसंत कासारे, असे मयत मच्छीमाराचे नाव आहे. मुरुडमधील तीन मच्छीमार फायबर बोट घेऊन मोरा बंदर परीसरातील खोल समुद्रात गेले होते. मोठ्या लाटांच्या माऱ्याने बोट बुडली. यामध्ये वसंत कासार याचा बुडून मृत्यू झाला. तर उर्वरीत दोघे पोहत सुखरुप समुद्र किनाऱ्यावर पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

11 लाखांचे 15 कोटी करणारा नवा खरात, श्रीमंतीची हौस, भोंदूनं पाडला पैशांचा पाऊस?

ठिय्या मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी, 550 अधिकाऱ्यांची मूळ विभागात रवानगी

Kapurche Pani: १ तुकडा कापूर पाण्यास मिसळून आंघोळ केल्याने काय होते?

पुण्याच्या बुधवार पेठेत तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई! एकच खळबळ

परवानगी दिली नाही तरी मुंबईला जाणारच, जरांगेंचा निर्धार, आंदोलक मुंबईत धडकणार

SCROLL FOR NEXT