जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजवर छापा; 10 महिलांची सुटका Saam TV
मुंबई/पुणे

जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजवर छापा; 10 महिलांची सुटका

या कारवाईमध्ये लॉजच्या चालक मालक विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

दिलीप कांबळे

पुणे : मावळ मधील (Maval) देहूरोड येथील द्वारका लॉज येथे अवैध पद्धतीने महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या लॉजवर कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागा कडून छापा मारून दहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये लॉजच्या चालक मालक विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

गोवडा व प्रताप शेट्टी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून छापेमारी मध्ये पंचवीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. तर आरोपींना पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! सोशल मीडियामुळे ओळख झाली, मैत्रीचं प्रेमात रुपांतर; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर ४ मुलांच्या आईने आयुष्य संपवलं

Girija Oak: गिरिजा ओकबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा दिलासा; कोर्टाकडून फौजदारी कारवाईचे आदेश रद्द, काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: जालन्यात 2 दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

ट्रेनिंग पूर्ण, पण रोजगार दिलं नाही! सरकारच्या विरोधात तरुणांचा लोटांगण मोर्चा, VIDEO|VIDEO

SCROLL FOR NEXT