Ayush Prasad, Pune News,  saam tv
मुंबई/पुणे

Pune Nashik Accident News : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यासह अंगरक्षक अपघातातून बचावले

Ayush Prasad Accident : या घटनेची नाेंद मंचर पाेलिस ठाण्यात झाली आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News : पुणे-नाशिक महामार्गावर (pune nashik highway) बुधवारी झालेल्या एका भीषण अपघातात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (pune zilla parishad cheif executive officer ayush prasad) हे बचावले. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे प्रसाद यांच्या वाहनास अपघात झाला. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी - पुण्यावरून जुन्नर येथे केंद्रीय सचिव दौऱ्यासाठी आयुष प्रसाद हे त्यांच्या वाहनातून जात असताना पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे एका मालवाहतुक करणा-या वाहनाने धडक दिली. या धडकेत प्रसाद यांच्या कारचे दोन्ही टायर फुटले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या अपघातातून (Ayush Prasad Accident) वाचले. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेले अंगरकक्षही या अपघातातून बचावले आहेत. या अपघाताची नाेंद मंचर पोलीस स्टेशन येथे झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walk Time: फक्त चालूनच होतील आजार गायब! पण कोणासाठी ३० तर कोणासाठी ६० मिनिटे? वाचा सविस्तर

Old Saree Dress Designs: जुन्या पैठणी साडीचे शिवा 5 युनिक ड्रेस, दिसतील खूपच सुंदर

Bhindi Methi Bhurjee: एकाच प्रकारच्या भेंडीच्या भाजीचा कंटाळा आलाय? मग ट्राय करा हॉटेल स्टाईल टेस्टी भेंडी मेथी भुर्जी

Chhatrapati Shivaji Maharaj: जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे प्रयत्न केले होते?

Personal Loan: उठसूठ कोणत्याही गोष्टीसाठी लोन घेताय? तज्ज्ञांनी नेमकं काय काय सांगितलं वाचाच

SCROLL FOR NEXT