Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यातील अनेक वाहतूक मार्गात बदल; रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रम

Pune News : अयोध्या येथे होत असलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत आहेत.

Rajesh Sonwane

सचिन जाधव 

पुणे : अयोध्यामध्ये श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने पुणे (Pune) शहरात विविध कार्यक्रम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच, कार्यक्रमांसाठी विविध ठिकाणच्या वाहतुक मार्गातही बदल (Police) करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

अयोध्या येथे होत असलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. त्यानुसार पुणे शहरात मध्यवस्तीपासून उपनगरात विविध ठिकाणी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी शोभायात्रा आणि मिरवणुकाही काढण्यात येणार आहेत. राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुटी देखील जाहीर केली आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना लोकांनी गर्दी होण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सर्व कार्यक्रम शांततेत पार पडावे; यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमला आहे. (Traffic Police) स्थानिक पोलिसांसह शिवाजीनगर मुख्यालयातील आरक्षित कर्मचारी आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) दोन कंपन्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आल्या आहेत. तसेच वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT