PM MOdi 
मुंबई/पुणे

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सोशल मीडियावरून आक्षेपार्ह भाषा वापरणे महागात पडलं, तरुणाविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime News : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात ३१ वर्षीय तरुणाच्या विरोधात ही कारवाई कारण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हिंदू देव-देवतांच्याबाबत अश्लील आणि अर्वाच्य भाष्य वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात ३१ वर्षीय तरुणाच्या विरोधात ही कारवाई कारण्यात आली आहे. रवींद्र पडवळ यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर सावंत असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा बुदमध्ये राहणारा मित्र सुजित खेडकर याच्या Instagram वर शेयर केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच हिंदू देव-देवतांच्या विषयी खालच्या पातळीची आणि अश्लील भाषा वापरली. धार्मिक भावना दुखावल्या म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत संपवलं; नक्की काय घडलं?

Pooja Sawant: पूजा सावंतच्या सौंदर्याची भुरळ! पिवळ्या लेहेंग्यातील मनमोहक लूक पाहिलात का?

Congress Protest Live Update : भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस मुख्यालयाबाहेर केले आंदोलन

Railway Recruitment 2026 : रेल्वेत नोकरीची संधी; तब्बल ३५४८ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून पाणी कपात लागू; 'या' दिवशी राहणार पाणी बंद ? वाचा

SCROLL FOR NEXT