“Scene of devastation on Pune’s Navale Bridge after multiple vehicles caught fire in a deadly road accident.” Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

Victims of Navale Bridge: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. दोन ते तीन वाहनांना आग लागली असून सुमारे २० जण जखमी आहेत. बचावकार्य सुरू आहे.

Omkar Sonawane

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू.

दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला, घटनास्थळी भीषण दृश्य.

सुमारे २० जण जखमी, रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू.

पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, वाहतूक विस्कळीत.

नेहमीच वाहतूक कोंडी असणाऱ्या पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघाताची घटना घडली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील नवले पुलावर हा अपघात झाला असून दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची थरारक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 20 जण खमी झाल्याचे समजत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले पुलावर पोहोचल्या आहेत. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Marathi Actress : ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा निर्णय; राज्य सरकारचा जीवन गौरव पुरस्कार परत केला, नेमकं कारण काय?

साखरपुड्यानंतर गावी आला, तरुणाला टोळक्यांनी गाठलं, धारदार शस्त्रांनी सपासप वार, पहाटे नेमकं झालं काय?

Weight loss: वजन कमी करण्यासाठी उपाशी राहू नका, Weight Loss करत असाल तर या ४ चुका टाळा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो ₹१५०० मिळत नाही? टेन्शन सोडा, सरकारने घेतला मोठा निर्णय; आता प्रत्येक जिल्ह्यात...

SCROLL FOR NEXT